लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गत भरती, Anti Corruption Bureau bharti 2024

Anti Corruption Bureau bharti 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील “कायदा अधिकारी गट-ब” पदाच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गत विधि अधिकारी गट-ब या पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पदसंख्या  08 इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर)

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे, मागास वर्गीय – 05 वर्षे सूट 

अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई अपर पो. अधीक्षक (मुख्या-२).यांचे कार्यालय

Email I’d – acbwebmail@mahapolice.gov.in

ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

मूळ जाहिरात 

अधिकृत संकेतस्थळ 

Leave a Comment