भारतीय सैन्यात नोकरीची संधी !! विविध पदांच्या 381जागा

Indian army recruitment 2024 : भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत 381 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी एकूण रिक्त जागा 381 आहेत. रिक्त पदाचे नाव –

  1. SSC (T)-63 & SSCW (T)-34
  2. SSC (W) (Tech)
  3. SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)
  • शैक्षणिक पात्रता – : Graduation/engineering/B.E/B.Tech/

वय – 35 वर्षांपर्यंत

परीक्षा फी – कोणतीही फी नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment