Personal Loan: ही बँक देत आहे 10 लाख रुपयांपर्यंतचे सर्वात स्वस्त पर्सनल लोन

Best Personal Loan up to 10 Lakh rupees : तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी personal Loan ( वैयक्तिक कर्ज ) घेयचे असेल तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की कोणती बँक सर्वात स्वस्त personal Loan देत आहे.

Canera bank Personal Loan

होय! कॅनरा बँकेने आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. ज्या अंतर्गत सहज अर्ज करून वैयक्तिक कर्ज मिळू शकते, तेही कमी व्याजदरात, कॅनरा बँकेच्या वैयक्तिक कर्ज योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया –

तुम्ही कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर ही बँक किती कर्ज मंजूर करते आणि ग्राहकांना कॅनरा बँकेकडून 10 लाख रुपये पर्यंत कमाल वैयक्तिक कर्ज मिळू शकते आणि त्यावरील व्याज दर 10.95℅ ते 16.40% वार्षिक आहे.

या प्रकारचे वैयक्तिक कर्ज प्रत्येक व्यक्ती घेऊ शकते ज्याचा क्रेडिट स्कोअर किंवा CIBIL स्कोर 700 ते 800 दरम्यान आहे. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर 700 ते 800 च्या दरम्यान असेल तर तुम्हाला कॅनरा बँकेकडून वैयक्तिक कर्ज देखील मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • सॅलरी स्लिप
 • दोन फोटो
 • आणि बँक सांगेल ती आवश्यक कागदपत्रे

Personal Loan Online Apply

 • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला कर्ज विभागात पर्सनल लोनचा पर्याय मिळेल.
 • तुम्ही पर्सनल लोन वर क्लिक करताच तुम्हाला कॅनरा होम लोन, कॅनरा बजेट, कॅनरा पेन्शन, कॅनरा कॅश, टीचर्स लोन इत्यादी अनेक पर्याय दिसतील.
 • तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पर्याय निवडावा लागेल, म्हणजेच तुम्हाला ज्या उद्देशासाठी कर्ज हवे आहे, त्यासाठी तुम्हाला तो पर्याय निवडावा लागेल.
 • यानंतर, दिलेला अर्ज योग्यरित्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करा.
 • यानंतर, अर्जाची सत्यता तपासल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.

Offline apply form

 • तुम्हाला जर personal Loan घेयचे असेल तर जवळच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
 • तेथे तुम्हाला भरण्यासाठी अर्ज मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला दिलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल आणि विनंती केलेल्या कागदपत्राची फोटो कॉपी संलग्न करावी लागेल.
 • फॉर्म सबमिट केल्यानंतर, पडताळणी प्रक्रिया सुरू होईल.
 • तुमचा अर्ज प्रमाणित असल्यास, तुमच्या कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
 • अश्या प्रकारे तुम्हाला सर्वात स्वस्त personal loan घेयचे असेल तर वरील ठिकाणी दिलेल्या प्रमाणे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
 • या पोस्ट द्वारे तुम्हाला फक्त कॅनरा बँकेचे उदाहरण दिले आहे, तुम्ही इतर बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ किंवा समक्ष बँकेत भेट देऊन personal Loan interest आणि इतर आवश्यक कागदपत्रे विषयी माहिती घेऊ शकता.

Leave a Comment