आता नोकियाचा तगडा 5G स्मार्टफोन फक्त 8,999/- रुपये मध्ये खरेदी करा, 64GB स्टोरेज आणि 4000mAh बॅटरी सह

सध्या प्रत्येकाला smartphone चे वेड आहे; परंतु प्रत्येक जण 5G स्मार्टफोन महाग असल्यामुळे खरेदी करू शकत नाही; पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आता नोकिया कंपनीचा स्मार्टफोन फक्त 8,999/- रुपये मध्ये खरेदी करु शकता. 64GB स्टोरेज आणि 4000mAh बॅटरी सह बाजारात उपलब्ध आहे.

जर तुम्हाला नोकियाचा कमी बजेट मध्ये smartphone पाहिजे असेल तर तुम्ही Nokia C12 Pro खरेदी करू शकता. नोकिया कंपनीचा स्मार्टफोन फक्त 8,999/- रुपये मध्ये Nokia C12 Pro हा आहे. या मध्ये 2GB, 3GB आणि 4GB RAM, 64GB ROM, 4000mAh बॅटरी समाविष्ट आहे.

Nokia C12 Pro Features

या फोनमध्ये Android 12 Go Edition ऑपरेटिंग सिस्टम, 8MP रियर कॅमेरा, पाच रंग पर्याय आणि 6.3 इंच IPS LCD बॅटरी या नोकिया फोनमध्ये उपलब्ध आहे.

Nokia च्या Nokia C12 Pro मध्ये 6.3 इंच IPS LCD डिस्प्ले आहे. Nokia C12 Pro ची स्क्रीन 720 X 1600 Pixels रिझोल्युशनसह येते. या नोकिया फोनमध्ये HDR वैशिष्ट्यांसह 5 MP फ्रंट कॅमेरा आणि 8 MP रियर कॅमेरा आहे. या फोनमध्ये 2GB/3GB/4GB रॅम दिली आहे, यासोबतच 64GB रॉम मेमरी दिली आहे.

या नोकिया फोनमध्ये Unisoc SC9863A1 Octa Core Processor आणि Android 12 Go Edition ऑपरेटिंग सिस्टम आहे.10W वर चार्ज होणारी 4000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Nokia C12 Pro फोन चारकोल, लाइट मिंट, डार्क सायन, पर्पल आणि मिंट या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Nokia C12 Pro Price

नोकियाचा 2 GB व्हेरिएंट 8,699 रुपयांनमध्ये खरेदी करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहे, 3 GB व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये आणि 4 GB व्हेरिएंट 9,199 रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. सध्या online Flipkart वर Nokia C12 Pro च्या किमतीवर 30 टक्के हून अधिक ची जबरदस्त सूट दिली जात आहे. यासह, तुम्ही क्रेडीट कार्ड वापरून हा smartphone खरेदी केल्यास, तुम्हाला आणखी कमी किमतीमध्ये हा फोन मिळेल.

आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment