Maruti Wagnor : मारुती वॅगनार 35 चे मायलेज सह फक्त 51 हजारात आणा घरी

एकदम मस्त आणि स्वस्त कार घेयची म्हंटले तर सर्वात पहिले नाव येते maruti wagnor कार आता तुम्हाला ही कार फक्त 51 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे.

Maruti Wagnor Features

कॉम्पॅक्ट डिझाईनसोबतच तुम्हाला या कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळतात. या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे. याशिवाय यात अधिक मायलेजसह चांगली आसन क्षमताही देण्यात आली आहे.

Maruti Wagnor Engine & mileage

मारुती वॅगनआर ही कंपनीची उत्तम कामगिरी देणारी कार आहे. ज्यामध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 65.71 bhp ची कमाल पॉवर आणि 89 Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यासोबत कंपनी 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देते. जे वेगाने व्यवस्थापन करण्यास सक्षम आहे. कंपनीने यामध्ये 24.35 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देखील दिले आहे.

Maruti Wagnor Showroom Price

Maruti Wagnor चे बेस मॉडेल 5,54,500 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात उपलब्ध आहे. तथापि, त्याची ऑन-रोड किंमत 6,08,669 रुपये आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्हाला 6.08 लाख रुपये लागतील. मात्र, तुम्ही बँक द्वारे कर्ज घेऊन मासिक हप्ता पद्धत द्वारे ही कार खरेदी करू शकता. ज्या अंतर्गत तुम्ही ही कार फक्त 51 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करू शकता.

कार घेण्यासाठी मिळेल कर्ज

तुम्हाला जर maruti Wagnor car घेयची असेल तर तुम्ही बँकेद्वरे आकर्षक हप्त्यासह मारुती Wagnor कार खरेदी करू शकता.

Maruti Wagnor कार खरेदी करण्यासाठी बँक 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने 5,57,669 रुपये कर्ज देते. त्यांनतर ही कार खरेदी करण्यासाठी कंपनीकडे 51 हजार रुपये डाऊन पेमेंट म्हणून जमा करावे लागतील. या कारसाठी बँकेकडून कर्ज 5 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. जे 11,794 रुपये मासिक हप्ता देऊन भरावे लागेल. म्हणजेच फक्त तुम्ही 51 हजार रुपये देऊन कार तुमच्या घरी आणू शकता.

Leave a Comment