बृहन्मुंबई महानगरपालिकेत डाटा एंट्री ऑपरेटर आणि इतर पदांची भरती जाहिरात

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

पदाचे नाव – डाटा एंट्री ऑपरेटर, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि माहिती तंत्रज्ञ

पात्र उमेदवारांच्या मुलाखती संबंधी ठिकाण, दिनांक व वेळ मनपा – सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू) केंद्राच्या https://www.ctcphobmt.com संकेस्थळावर देण्यात येईल.

वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मनपा – सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरोवली (पू), मुंबई – 400066

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

सर्वसाधारण अटी मनपाच्या http://www.mcgm.gov.in तसेच मनपा सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पू) केंद्राच्या https://www.ctcphobmt.com. संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

टपालाने / कुरिअरने ई-मेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment