बँक ऑफ बडोदाकडून 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज, असे मिळवा

BOB Personal Loan Apply : प्रत्येकाला काही ना काही वैयक्तिक अडचण येत असते; परंतु वेळेला पैसे उपलब्ध होत नाही; पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण बँक ऑफ बडोदा कडून तुम्ही एक लाख रुपये कर्ज सहज मिळू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी कागदपत्र मध्ये पुढे पहा संपूर्ण प्रोसेस

CIBIL score शिवाय झटपट कर्ज, येथे पहा प्रोसेस

Bank Of Baroda Personal Loan Eligibility

तुम्ही भारतीय नागरिक असायला हवे. आणि तुमचे बँक ऑफ बडोदा मध्ये तुमचे खाते असणे आवश्यक आहे.

SBI बँकेद्वारे 13 लाखांचे कार लोन घेतल्यावर किती येईल, EMI

तुम्हाला बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमचे किमान वय 21 वर्षे असावे. आणि बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज योजनेसाठी व्यवसायिक व्यक्तीसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 65 वर्षे असावे. तसेच पगारदार व्यक्तीसाठी अर्जदाराचे वय 60 वर्षे असावे.

तसेच तुम्ही एक पगारदार व्यक्ती असावी किंवा तुमचा एखादा स्थायी व्यवसाय असावा.

बँक ऑफ बडोदा कडून कर्ज मिळविण्यासाठी तुमचा CIBIL Score 750+ असणे आवश्यक आहे.

Bank Of Baroda Personal Loan Documents

आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर, ई – मेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक बँक स्टेटमेंट आणि बँकेत इतर लागणारी आवश्यक कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

How To Apply Bank Of Baroda Personal Loan

सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर वैयक्तिक कर्जासाठी दोन पर्याय मिळतील, यामध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. दोन्ही मार्ग म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज भरणे आणि सबमिट करणे. त्यानंतर तुम्हाला बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल, तेथे तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकून ओटीपी सत्यापित करावा लागेल. त्यानंतर बँक ऑफ बडोदाचा वैयक्तिक कर्ज फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला सर्व कागदपत्रे आणि वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Leave a Comment