खूषखबर ! पोस्टात मिळतोय ७९५ रुपयांत २० लाखांचा विमा

Post Office Insurance Scheme : एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यानंतर कुटुंबावर आर्थिक डोंगर कोसळतो, तर त्या व्यक्तीला शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. यासाठी टपाल विभागाने ७९५ रुपयांमध्ये टाटा एआयजी आणि बजाज एलायंज विमा कंपन्यांसोबत एक विमा योजना आणली आहे. हा अपघाती विमा असून टपाल विभागाकडून उतरविण्यात येतो. यामध्ये टाटा एआयजीला वार्षिक प्रीमिअम ३९९ रुपये आणि बजाज … Read more