नोकरी सोबत घरीच करा हे काम, दर महिन्याला कमवा चांगले उत्पन्न

तुम्ही जर कुठे जॉब करत असाल तर त्या जॉब मध्ये येणाऱ्या कमाईतून तुमचा खर्च बरोबर भागत नाही, अशावेळेस तुम्हाला काही तरी जास्तीचे उत्पन्न कमवायचे साधन पाहिजे असते, असेच एक साधन म्हणजे तुम्ही घरबसल्या दर महिन्याला जास्तीचे उत्पन्न कमवू शकता ते पुढे पाहुयात.

तुम्ही जर एखाद्या कंपनीत किंवा शासकीय नोकरीत असाल तर तुम्हाला दुसरा व्यवसाय करता येत नाही, तसे agreement केलेले असते; परंतु तुम्ही कंपनीच्या नियमांचे उल्लंघन न करता अतिरिक्त पैसे कमवू शकता. यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि पैसा गुंतवावा लागेल. येथे आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्हाला नियमित उत्पन्न मिळू शकते.

पुष्कळ लोकांना शेअर बाजारात पैसे गुंतवायचे असतात, परंतु ते त्याच्या जोखमीला घाबरतात. म्युच्युअल फंड हा या समस्येवर उपाय ठरू शकतो. इथे पैसे फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात, पण जोखीम खूप कमी असते. लवकर गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळू शकतो.

Post Office PPF Scheme

पोस्ट ऑफिस PPF Scheme एफडी हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कोणती बँक चांगला परतावा देत आहे ते पहा आणि त्यात पैसे गुंतवायला सुरुवात करा. लक्षात ठेवा की तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा मिळेल. व्याजावर व्याज मिळवण्याची व्यवस्था आहे. जर तुम्ही निवृत्तीसाठी गुंतवणूक करत असाल तर PPF हा देखील एक चांगला पर्याय आहे, ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment