कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; माहे मार्च 2024 च्या वेतन संदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी

Employees salary News : रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च २०२४ च्या वेतन संदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे, माहे मार्च 2024 च्या वेतन संदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे, रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती पूर्वी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना त्वरित निर्गमित करणेबाबत सदरील परिपत्रक आहे.

आणखी माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च 2024 चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे असे या परिपत्रक अन्वये कळवण्यात आले आहे.

त्यामुळे सदरील कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारित करण्यात येणार आहे.

परिपत्रक पहा

येथे क्लिक करा

Leave a Comment