रेल्वेत 4,660 पदांची भरती, ऑनलाईन अर्ज, पात्रता 12 वी पास

Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत 4,660 पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

एकूण पदे : 4,660

पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल

शैक्षणीक पात्रता – मूळ जाहिरात पहा

वयोमर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वेतन – बेसिक 35,400/- रुपये

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू – 15 एप्रिल 2024 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे 2024 आहे.

मूळ जाहिरात पहा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment