राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 717 कॉन्स्टेबल व इतर पदांचा निकाल जाहीर state excise result download

state excise result download : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 2024/राज्य उत्पादन शुल्क विभाग कट-ऑफ अधिकृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलाआहे. ज्या उमेदवारांनीया भरतीसाठी अर्ज केला होता असे उमेदवार त्यांचा निकाल पुढे चेक करू शकतात. उमेदवार परीक्षेची पडताळणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अपेक्षित कट ऑफ 2024 अपेक्षित महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग कट ऑफ 2024 गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. वेबसाइटला भेट देऊन तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कट ऑफ 2024 पाहू शकता. पुढे उमेदवार त्यांची नावे, गुण आणि गुणवत्ता यादीतील स्थान पाहू शकतात. Maharashtra State Excise Department Cut-Off 2024

परीक्षा निकाल कॉन्स्टेबल

निकाल स्टेनो (लोअर ग्रेड)

निकाल कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर


निकाल शिपाई


निकाल स्टेनो टायपिस्ट

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment