या महिलांना मोफत सौर चूल्हा मिळणार, असा करा अर्ज

Free Solar Chulha Yojana : या महिलांना मोफत सौर चूल्हा मिळतोय, असा करा अर्ज…

मोफत सौर चुल्हा योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना सौरऊर्जेवर चालणारे स्टोव्ह मोफत दिले जाणार आहेत. या सोलर स्टोव्हची बाजारातील किंमत सुमारे 12,000/- ते 20,000/- रुपये इतकी असण्याची शक्यता आहे, हे स्टोव्ह सरकारकडून महिलांना मोफत उपलब्ध करून दिले जातील.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनद्वारे इनडोअर आणि रिचार्जेबल सोलर स्टोव्हची निर्मिती केली जात आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सौर स्टोव्हचे तीन प्रकार (Solar Chulha Yojana Three Type)

  • सिंगल बर्नर सोलर कूकटॉप
  • डबल बर्नर सोलर कूकटॉप
  • डबल बर्नर हायब्रिड कूकटॉप

Free Solar Chulha Yojana Documents

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाइल नंबर इ.

How To Apply Free Solar Chulha Yojana

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

आता इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.

या पेजवर तुम्हाला Indian Oil For You चा पर्याय मिळेल आणि नंतर Indian Oil For Business च्या पर्यायावर जा.

यानंतर तुम्हाला इंडियन सोलर कुकिंग सिस्टीमवर जावे लागेल.आता इथे तुम्हाला अर्ज मिळेल, त्यावर जा.

या अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक नमूद करा जसे की नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाइल नंबर इ.यासोबतच आधार कार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. सर्व माहिती भरल्यानंतर हा अर्ज सबमिट करा.

Leave a Comment