लोकसभा निवडणूक निकालानंतर सोन्याचे भाव उतरले; ‘या’ कॅरेटचे दर 66,600/- रुपये, पहा सविस्तर

GOLD RATE TODAY : सोन्याचे दर सतत बदलत आहेत. सोमवार आणि मंगळवारी दर वाढले होते, परंतु आज पुन्हा घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 72,650 रुपये आहेत, ज्यात 220 रुपयांची घट झाली आहे. तसेच, 22 कॅरेट सोन्याचे दर 200 रुपयांनी कमी होऊन 66,600 रुपये झाले आहेत. 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 7,265 रुपये आहे.

SBI Bank Personal Loan : SBI bank देत आहे 5 लाखांचे पर्सनल लोन या 4 स्टेप द्वारे

कमोडिटी बाजारात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 1 टक्क्यांनी कमी झाले. आज वायदे बाजारात सोनं-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. सकाळी MCX वर गोल्ड फ्यूचरचे दर 220 रुपयांनी कमी झाले, तर चांदीचे दर 124 रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्यात चांदीने 96,220 रुपयांचा उच्चांक गाठला होता, पण आता चांदीचे दर 90,000 रुपयांच्या खाली आले आहेत.

युनियन बँक देत आहे 50,000/- रुपये ते 10 लाख रुपये कर्ज, येथे पहा प्रोसेस

10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचे दर 54,490 रुपये आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 66,600 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 72,650 रुपये आहे.

कर्मचाऱ्यांच्या डीए नंतर केली Grauity वाढ, पहा सविस्तर

Leave a Comment