या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती नंतर एक वेतनवाढ देणेबाबत महत्वाचे परिपत्रक निर्गमित

Government Employees Increament News :

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग, मार्फत जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत महत्वाचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

सदर परिपत्रक अन्वये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील” अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ई-मेल द्वारे शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, ही विनंती.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत


Leave a Comment