सरकारी नोकरी !! 12 वी पास उमेदवारांसाठी तब्बल 3700 हून अधिक जागांसाठी भरती

12 वी पास उमेदवारांसाठी तब्बल 3700 हून अधिक जागांसाठी भरती जाहिरात प्रकशित करण्यात आली असून या अंतर्गत लिपिक, कनिष्ठ सहाय्यक, डेटा एंन्ट्री ऑपरेटर ची पदे भरण्यात येणार आहेत, निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना 25,500/- रू ते 81,100/- रुपये पगार असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2024 आहे.

दाचे नाव – कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि डेटा एंन्ट्री ऑपरेटर

एकूण पदे – 3712

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास ( कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष

परिक्षा फी

  • महिला/SC/ST/PWD/माजी सैनिक – शून्य रुपये
  • इतर उमेदवारांसाठी – 100/- रुपये

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू – 08 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत संकेस्थळयेथे क्लिक करा

उमेदवारांनी SSC CHSL Recruitment 2024 साठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

अर्जदार दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्जदाराने योग्य प्रकारे भरलेला अर्ज सर्व आवश्यक आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment