सोन्याच्या किमती झाल्या कमी, 10 ग्रॅम सोने 54280/- रुपयांना, जाणून घ्या सविस्तर

Gold Price Update : सध्या बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा फेरबदल होताना दिसत आहे, सोन्यानी यंदा पाऊण लाखाचा टप्पा गाठला आहे; परंतु मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती बऱ्याच खाली घसरल्या आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अजिबात उशीर करू नका.

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात 1 जून पासून मोठे बदल जाणून घ्या सविस्तर

सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे ग्राहक सोने-चांदी खरेदी करणे पसंद करतात. तुमच्या घरात कोणाचे लग्न होणार असेल तर वेळेत सोने खरेदी करा. सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 72373 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकले जात आहे. जर काही कारणास्तव तुम्ही सोने खरेदी करण्याची संधी घेतली तर येत्या काही दिवसांत त्याची किंमत आणखी वाढू शकते.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी निकालाची तारीख जाहीर

14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका. सध्या बाजारात 999 शुद्धतेच्या (24 कॅरेट) सोन्याचा भाव 72373 रुपये प्रति दहा ग्रॅम असा ट्रेंड होताना दिसत आहे.

28km मायलेज असणारी tata Tiago कार 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बाजारात

  • 995 शुद्धतेच्या (23 कॅरेट) सोन्याची किंमत 72083 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
  • 916 शुद्धतेच्या (22 कॅरेट) सोन्याचा भाव 66294 रुपये प्रति तोळा या दराने विकला जात आहे.
  • 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 54280 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
  • 585 शुद्धतेच्या (14 कॅरेट) सोन्याचा भाव 42339 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला जात आहे.

सध्या बाजारात 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 54280 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 999 शुद्धतेच्या (24 कॅरेट) सोन्याचा भाव 72373 रुपये प्रति दहा ग्रॅम असा ट्रेंड होताना दिसत आहे. तसेच तुम्ही चांदी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते 81128 रुपये प्रति किलो दराने खरेदी करू शकता.

महाराष्ट्रातील सोन्याचे दर भारतातील इतर शहरांपेक्षा नेहमीच वेगळे असतात. जकात शुल्क, राज्य कर आणि वाहतूक खर्च यासारखी अनेक कारणे आहेत. तुम्ही महाराष्ट्रात सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर आज महाराष्ट्रातील सोन्याचा भाव तपासणे तुमच्या हिताचे आहे.

तुम्हाला सध्या बाजारातील 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेयची असेल तर तुम्हाला 8955664433 वर मिस कॉल द्यावा लागेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

यानंतर काही वेळात SMS द्वारे तुम्हाला दराबाबत माहिती उपलब्ध होईल. याशिवाय, तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com तपासू शकता. (यातील सर्व किंमती या जीएसटी आणि मेकिंग चार्जेज शिवाय आहेत.)

Leave a Comment