ICICI बँके मध्ये 2,650 जागांसाठी भरती, पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, लगेच अर्ज करा

ICICI Bank Recruitment For Ralationship Management Post Recruitment 2024

बँकेत नोकरी करण्याची आवड असणाऱ्या उमेदवाराला आता ICICI बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. त्या करिता ICICI बँकेने Ralationship Management Post करिता जाहिरात प्रकाशित झाली आहे. ICICI बँकेच्या या भरतीसाठी पात्रता ही पदवीधर (कोणत्याही शाखेतील पदवी) असणे आवश्यक आहे.

पदाचे नावRalationship Management Post

एकूण पदे – 2650

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा – 26 वर्षापर्यंत

निवड प्रक्रिया – अभियोग्यता चाचणी

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन

https://www.icicicareers.com

जाहिरात पहा

Leave a Comment