उपग्रह केंद्रात कूक, फायरमन, ड्राइव्हर पदासाठी 10 वी पास वर भरती, लगेच अर्ज करा.

ISRO URSC Recruitment 2024 : ISRO – भारतीय अंतराळ संशोधन संस्था युआर राव सॅटेलाइट सेंटर आणि इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क बेंगळुरू येथे विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव

  • सायंटिस्ट/इंजिनिअर
  • टेक्निशियन-B
  • ड्राफ्ट्समन-B
  • टेक्निकल असिस्टंट
  • सायंटिफिक असिस्टंट
  • लाइब्रेरी असिस्टेंट
  • हलके वाहन चालक
  • अवजड वाहन चालक
  • फायरमन
  • कुक

एकूण जागा – 224

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे ( SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )

नोकरी ठिकाण – बंगळूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मार्च 2024

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment