Jio Electric Scooter : Jio इलेक्ट्रिक स्कूटर एका Electric सायकल च्या किमतीत खरेदी करा, पहा डिटेल्स

Jio Electric Scooter : आता बाजारात CNG कार शिवाय बाजारात नव नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्वांच्या परिचयाची टेलिकॉम कंपनी Jio Electric Scooter लॉन्च करत आहे. Jio Electric Scooter मध्ये काय नवीन Features असणार आहेत तसेच तिची किंमत किती असू शकते, ते पुढे पहा..

मारुतीची स्वस्त 7 सिटर कार, पहा फिचर्स आणि किंमत

वर्षात सोने 20 टक्क्यांनी वधारले! पहा आजचा नवीन सोन्याचा दर

Jio Electric Scooter ची सविस्तर माहिती येथे वाचा

Jio Electric Scooter Range 420km

जर तुम्हाला त्याच्या रेंजबद्दल जाणून घ्यायचे असेल, की अंबानी जींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने Jio इलेक्ट्रिक स्कूटरबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण रिपोर्टनुसार, कंपनीकडून खूप पॉवरफुल बॅटरी पॅक वापरण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, स्कूटर 420 KM ची रेंज देण्यास सक्षम असेल. मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर लवकरच भारतीय बाजारात येऊ शकते.

Jio Electric Scooter Price

Jio Electric Scooter ही भारतीय बाजारपेठेत अत्यंत स्वस्त किंमतीत लॉन्च केली जाईल जी इलेक्ट्रिक सायकलच्या किमतीपेक्षा कमी असेल. एका रिपोर्टनुसार, Jio इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात 35,000 रुपयांपर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरची अंदाजे किंमत किती आहे, कंपनीकडून त्याच्या किमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तरी तुम्ही ही Jio Electric Scooter एका Electric Scooter च्या किमतीत खरेदी करू शकता.

Leave a Comment