कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांची भरती

Kalyan Dombivli Municipal Corporation Recruitment 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) संवर्गातील रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव –

  1. वैद्यकीय अधिकारी
  2. बहुउद्देशीय कर्मचारी

एकूण पदे – 142

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे, (मागासवर्गीय 5 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – कल्याण-डोंबिवली मनपा

उमेदवाराने थेट मुलाखतीच्या वेळेस अर्जासोबत मुळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती सादर करणे बंधनकारक आहे. संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार खालील दिलेल्या ठिकाण उपस्थित राहावयाचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

  1. वैद्यकीय अधिकारी – 12 फेब्रुवारी 2024
  2. बहुउद्देशीय कर्मचारी – 14 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात पाहा

अर्ज नमुना फॉर्म 

अधिकृत संकेतस्थळ 

 

 

 

 

Leave a Comment