या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर जुनी पेन्शन योजना लागू, शासन निर्णय आला

Old pension scheme GR : महाराष्ट्र राज्यातील या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात दि. 02/02/2024 रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयाच्या धर्तीवर दि. ०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी राज्य शासनाच्या सेवेत दि. ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेची बाब विचाराधीन होती. याबाबत मा. मंत्रीमंडळाने दि. ०४ जानेवारी, २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली असून त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, सदरील शासन निर्णय पुढे पाहा.

शासन निर्णय 

Leave a Comment