शासकीय मुद्रणालयात गट क पदांची 10वी पास वर भरती, पगार – 18,000/- ते 92,300/- रुपये

Maharashtra Government Central Press Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई- 04 यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील एकूण 54 पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून खाली नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने दिनांक 9 फेब्रुवारी, 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव –

  • सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) Assistant Supervisor
  • वरिष्ठ मुद्रित शोधक (Senior Reader)
  • मुद्रितशोधक (Reader)
  • मूळप्रतवाचक (Copy Holder)
  • दूरध्वनी चालक (Telephone Operator)
  • बांधणी सहाय्यकारी (Binding Auxilary)

एकूण पदे – 54

शैक्षणीक पात्रता – सविस्तर शैक्षणीक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षे, मागासवर्गीय – 43 वर्षे पर्यंत

पगार – कमीतकमी 18,000/- रू., जास्तीत जास्त 92,300/- रुपये

परिक्षा शुल्क – 1000/-, मागासवर्गीय – 900/- रुपये

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2024

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment