महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 Response sheet (Answer Key) येथे डाउनलोड करा

Maharashtra Prision Department 2024 Response sheet (Answer Key) Download

कारागृह विभागातील लिपिक आणि तांत्रिक पदांसाठी महाराष्ट्र कारागृह भरती-2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदांसाठी ऑनलाइन परीक्षा 19 मार्च 2024 ते 21 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र कारागृह रिस्पॉन्स शीट Answer Key 2024 उमेदवारांना 29 मार्च 2024 पासून www.mahaprison.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Answer key येथे डाऊनलोड करा

उमेदवारांच्या काही हरकती असतील तर ते दिनांक 29 मार्च 2024 ते 02 एप्रिल 2024 पर्यंत कळवू शकता.

अधिक माहिती येथे पहा

👉 मूळ जाहिरात पहा

  • यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये 200/- रुपये शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.
  • सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29 मार्च 2024 ते दिनांक 02 एप्रिल 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment