महावितरण मध्ये 5,347 जागांसाठी मोठी भरती, पात्रता फक्त 10 वी पास

Mahavitran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये एकूण 5,347 जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक

एकूण जागा – 5,347

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण तसेच वीजतंत्री / तारतंत्री ( Electrician / Wireman ) ट्रेड मध्ये ITI पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 27 वर्ष, शासन नियमनुसार वयात सूट राहील.

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग 250/- रुपये, मागास/आ.दु.घ/अनाथ प्रवर्ग : 125/- रुपये

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2024

जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment