WCD Recruitment 2024 : महिला व बालविकास विभागात विविध पदांची भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

WCD Recruitment 2024 : महिला व बालविकास विभागात विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी योग्य त्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार असून, दिलेल्या दिनांकस आणि वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी उमेदवाराने समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. पुढे डिटेल्स पहा

पदाचे नाव – समुपदेशक, परिविक्षा अधिकारी, प्रशिक्षक कला / संगीत / शिक्षक, खेळ प्रशिक्षक, स्वयंपाकी आणि स्वच्छता कर्मचारी ही पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा

वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण – जळगाव

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला आकाशवाणी जवळ, जळगाव

मुलाखतीचा दिनांक – 05 मार्च 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता तर थेट मुलाखतीसाठी दिनांक 05 मार्च 2024 रोजी दुपारी 01.00 वाजता मा.जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी हजर राहायचे आहे.

जाहिरात पहा

Leave a Comment