आता लहानांपासून वृद्धापर्यंत एस.टी. बस मोफत

Msrtc Bus News maharashtra : आता एस. टी. चा प्रवास लहानांपासून ते वृद्धांपर्यंत मोफत होणार आहे.

आता लहानांपासून मोठ्यापर्यंत हा प्रवास प्रशासनाने मोफत केला असून ही सुविधा फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झाले आहे. ज्यामुळे या योजनेच्या आपल्याला अगदी परिपूर्णपणे लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. तो कशाप्रकारे करायचा आणि कोठे करायचा याविषयी तपशील आपण पाहूया.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रणाली कशी असेल? यासोबतच कोणकोणती महत्वाची व आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना लागणार आहेत? याविषयी माहिती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला याचा लाभ घेता येईल. हाती आलेल्या माहितीनुसार प्रशासनाने काही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत बस प्रवास केला आहे. विशेष म्हणजे हा प्रवास लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व नागरिकांना मिळणार आहे. या प्रवासामध्ये आपल्या प्रशासनाने जे काही नियम दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील मग आपल्याला हा महाराष्ट्रभर चा प्रवास मोफत करता येईल.

राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवणे अगदी गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक याचा लाभ घेऊ शकतील. कारण या सुविधेच्या माध्यमातून लहान मुलांपासून थोर व्यक्ती पर्यंत मोफत बस प्रवास सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम स्मार्ट कार्ड काढून घ्यायचे आहे. हे स्मार्ट कार्ड कशाप्रकारे काढायचे याची लिंक पुढे दिलेली आहे. त्यावरून तुम्ही काढू शकता हे स्मार्ट कार्ड कोण काढू शकते? यासाठी वयोमर्यादा काय असेल? सोबतच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी इतर कृती प्रक्रिया असेल याविषयी तपशील आपण जाणून घेऊया.

स्मार्ट कार्डचा उपयोग आपल्याला भविष्यामध्ये कशाप्रकारे होईल? सोबतच स्मार्ट कार्ड काढण्याची प्रक्रिया आहे ऑनलाइन आहे की नाही याची परिपूर्ण माहिती आपण आज पाहूया. विशेष भाग म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर चा प्रवास मोफत मिळणार आहे. या गावचे आपण माहिती पाहणार आहोत की नक्की कोणकोणते नागरिक या सुविधेसाठी पात्र असतील व अर्ज कसा आणि कोठे करायचा सोबतच या स्मार्ट कार्डची मर्यादा किती वर्षाची असणार आहे. याचा तपशील आपण जाणून घेऊया.

मोफत बसचा प्रवास सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्मार्ट कार्ड काढावी लागते. जर तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर बसचा प्रवास मोफत करता येईल. ह्या योजने विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्याजवळ एसटी महामंडळांमधील चौकशी कार्यालयांमध्ये भेट द्यावी आणि या योजनेविषयी अधिक माहिती मिळवावी. याशिवाय आपल्याजवळ कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन सुद्धा याविषयी अधिक माहिती मिळवून कुठल्या अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी या समितीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही एस टी महामंडळ मधील कार्यालयामध्ये भेट द्या किंवा कॉमन सर्विस सेंटर मध्ये भेट देऊन संपूर्ण तपशील मिळवा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2024 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे.

ही योजना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.

Leave a Comment