MIDC Hall Ticket 2024 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 802 जागांसाठी परीक्षा हॉल तिकीट डाऊनलोड करा

MIDC Hall Ticket 2024 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 802 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, सदर परीक्षेचे हॉल तिकीट 23 मार्च 2024 रोजी MIDC च्या अधिकृत वेबसाइट www.midcindia.org वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुढे दिलेल्या लिंकवरून MIDC हॉल तिकीट तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) 30 मार्च, 02 आणि 03 एप्रिल 2024 रोजी MIDC लेखी परीक्षा 2024 आयोजित करणार आहे. MIDC प्रवेशपत्र 2024 मध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेचे ठिकाण, अहवालाची वेळ, कागदपत्रे सोबत घेऊन जाण्यासंबंधीची माहिती नमूद केलेली आहे.

येथे हॉल तिकीट डाऊनलोड करा

जाहीरात पहा

Leave a Comment