Mumbai police constable bharti – 2021: मुंबई पोलिस शिपाई पदी नवीन निवड झालेल्या उमेदवारांची यादी व सूचना पत्रक

Mumbai police constable bharti 2021 : मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनुसार प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या, चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे.

हजर राहण्याचे ठिकाण व दिनांक –

नायगांव संकूल हॉल, कक्ष-1 (भरती कक्ष) संगणक कक्ष, तळ मजला, पोलीस मुख्यालया समोर, नायगांव, दादर (पूर्व), मुंबई.

दिनांक – 06/02/2024 ते 09/02/2024 पर्यंत, सकाळी 08: 00 वाजता हजर रहावे.

सदरील उमेदवारांची निवड यादी व सूचना पत्रक येथे पहा 

निवड यादी येथे पहा 

Leave a Comment