New Maruti Swift 2024 : मारुतीची नवीन स्विफ्ट उत्तम फीचर्स आणि मजबूत लुकसह बाजारात जाणून घ्या किंमत

Amazon वरून महिना कमवा 50,000/- रुपये, जाणुन घ्या सविस्तर

New Maruti Swift 2024 : मारुतीची नवीन स्विफ्ट उत्तम फीचर्स आणि मजबूत लुकसह बाजारात जाणून घ्या किंमत आणि इतर आवश्यक बाबी

IDBI BANK PERSONAL LOAN – IDBI बँक द्वारे 25 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळवा

New Maruti Swift Features

मारुती सुझुकी स्विफ्ट कारला जपानच्या NCAP कार सुरक्षा चाचणीमध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे. मारुती स्विफ्ट कारमध्ये तुम्हाला 6 एअर बॅग दिल्या जातात तर त्याच कंपनीच्या इतर कोणत्याही कारमध्ये इतक्या एअर बॅग दिल्या जात नाहीत, हे तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. या कार मध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सारखी आधुनिक वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत.

आणखी नवीन माहिती येथे वाचा

यासोबतच यामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) आणि ब्रेक असिस्ट (BA) सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. सुरक्षेच्या निकषांच्या बाबतीत, सुझुकीची टाटा पंच आणि ह्युंदाई सारख्या कारशी टक्कर होणार आहे.

Leave a Comment