पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 327 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 327 जागांसाठी भरती जाहिरात प्रकशित करण्यात आली असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक

एकूण जागा – 327

शैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहा

परीक्षा शुल्क – कोणतेही  शुल्क नाही

नोकरी ठिकाण – पिंपरी-चिंचवड, पुणे 

अर्ज करण्याचा कालावधी – 01 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

मूळ जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment