Pune Mhada Lottery : पुण्यात मिळणार हक्काचं घर म्हाडाकडून 4777 घरांसाठी अर्ज सुरू

Pune Mhada Lottery : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada Pune) पुणे मंडळाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील एकूण 4777 घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. या Pune Mhada Lottery साठी 8 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. Pune Mhada

ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत 8 एप्रिल 2024 आहे, सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 10 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:59 पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत 12 एप्रिल 2024 आहे.

म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ येथे क्लिक करा

👉 https://mhada.gov.in

Pune Mhada Lottery 2024

  • म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – 2416
  • म्हाडाच्या विविध योजना – 18
  • म्हाडा पंतप्रधान आवास (PMAY) योजना – 59
  • पंतप्रधान आवास (PMAY) खासगी भागीदारी योजना (PPP) – 978
  • 20 टक्के योजना पुणे महापालिका 745 आणि पिंपरी-चिंचवड 561
  • एकूण 4777 सदनिका आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment