खूशखबर !! पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1025 जागांसाठी भरती

Punjab National Bank Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध पदांच्या 1025 जागांसाठी मोठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

पंजाब नॅशनल बँकेत ऑफिसर क्रेडिट मॅनेजर, फॉरेक्स मॅनेजर, सायबर सिक्योरिटी सिनियर मॅनेजर आणि सायबर सिक्योरिटी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदे – 1025

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा

वयोमर्यादा – पदानुसार आहे, मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज फी – जनरल/ओबीसी -1180/- रुपये (SC/ST/PWD – 59/- रुपये)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 07 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2024

मूळ जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

उमेदवार 07/02/2024 ते 25/02/2024 या कालावधीतच ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि इतर कोणत्याही प्रकारचा अर्ज अर्ज स्वीकारला जाणार नाही.

उमेदवाराने अर्ज करणे अगोदर अर्ज फी जरूर भरावी.

ऑनलाईन अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पाहावी.

Leave a Comment