रेल्वेत 9144 पदांची भरती, पात्रता 10वी पास, आजपासून अर्ज ऑनलाईन सुरू

Railway Technician Recruitment 2024 : भारतीय रेल्वेने एकूण 9,144 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरू असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.

एकूण पदे – 9,144

पदाचे नाव – टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क

  • Open/Obc :- 500/- रुपये
  • SC /ST, Ex.m/Female/ EBC :- 250/- रुपये

वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे ( मूळ जाहिरात पहा)

वेतन –

  • टेक्निशियन ग्रेड I :- 29,200/- रू .
  • टेक्निशियन ग्रेड III :- 19,900/- रू.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरू – 09 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2024

मूळ जाहिरात पाहा

येथे ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment