रयत शिक्षण संस्था अंतर्गत भरती, लगेच अर्ज करा

Rayat shikshan Sanstha bharti 2024 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांची जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून अर्जाची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव – शिक्षक

एकूण जागा – 92

शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहा

अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता

मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024 आहे.

मूळ जाहिरात

Leave a Comment