जमीन गहाण ठेवून कर्ज घ्यायचे आहे का? तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर…

Secure Loan update : तुम्हाला जेंव्हा शेतीविषयक कामासाठी पैश्याची गरज पडते, अशावेळेस तुम्ही सुद्धा कर्ज कुठून घ्यावे या चिंतेत असता; परंतु सहसा लोक बँकेशी संपर्क साधतात.

या 6 प्रकारे सुधारा तुमचा CIBIL स्कोअर

जमीन गहाण ठेवून घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, ज्यामुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते. यासोबतच तुमच्या जमिनीचा आकार किती आहे, जमीन कोणत्या ठिकाणी आहे, जमिनीचा बाजार आकार किती आहे इत्यादी गोष्टीही बँक पाहते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन बँक कर्ज देते.

RBI New Rule – आता NBFC बँका कडून आता इतकेच मिळणार कॅश रकमेत कर्ज

जमिनीवर कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, पगार स्लिप किंवा ITR बँक स्टेटमेंट

आणखी माहिती येथे वाचा

जर तुम्हाला बँके कडून तुमची काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवावी लागेल, त्यानंतर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल. त्यामुळे अशा परिस्थितीत जमीन गहाण ठेवून कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय मानला जातो कारण जमीन ही एक मौल्यवान संपत्ती आहे. त्यामुळे बँक लगेच विशिष्ट व्याजदराने कर्ज मंजूर करते.

जमीन गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.

एखादी व्यक्ती घर बांधण्यासाठी, वैयक्तिक कर्जाची ईएमआय भरण्यासाठी, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि इतर अनेक कारणांसाठी आपली जमीन बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घेऊ शकते. जर तुम्हाला जमीन गहाण ठेवून कर्ज हवे असेल तर तुम्ही त्या जमिनीचे मालक असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

रक्कम, व्याजदर आणि मुदत जाणून घ्या.

जमीन गहाण ठेवून घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, ज्यामुळे तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज मिळते. यासोबतच तुमच्या जमिनीचा आकार किती आहे, जमीन कोणत्या ठिकाणी आहे, जमिनीचा बाजार आकार किती आहे इत्यादी गोष्टीही बँक पाहते. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन बँक कर्ज देते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार काही महिने ते अनेक वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता.

जमीन गहाण ठेवून कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

जमीन गहाण ठेवून घेतलेले कर्ज स्वस्त व्याजदरात उपलब्ध असले तरी त्यात जोखीमही असते. नियामकाने कोणतीही कारवाई केल्यास तुमच्या जमिनीच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. तर आर्थिक परिस्थितीतील बदलांमुळे जमिनीच्या मूल्यावर परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही कर्जाची रक्कम परत करू शकत नसाल तर तुमच्या जमिनीचा लिलाव होऊ शकतो.

अधिक माहिती येथे पहा

Leave a Comment