स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 पदांची भरती, पात्रता पदवीधर

staff selection commission recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ४१८७ पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.

पदाचे नाव :

  • उप निरीक्षक
  • CAPF मधील उप निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : फक्त पदवीधर

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे, इतर मागास प्रवर्गास या भरती प्रक्रिये दरम्यान शासन नियम नुसार सूट राहील.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा फी : GEN/OBC – 100/- कृपया मूळ जाहिरात पहा

वेतन : 35,400/ – ते 1,12,400

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

मूळ जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा

HOW TO APPLY SSC CPO RECRUITMENT 2024

  • या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
  • उमेदवाराने विहित वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.
  • लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२४ आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी कृपया मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment