युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 606 जागांसाठी भरती

Union Bank Of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 606 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण पदे – 606

पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक आयटी, वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – B.SC / B.E /B.TECH आणि पदवी

अर्ज फी – GEN/EWS/OBC – Rs. 850/+ GST

SC/ST/PwBD Candidates – Rs. 175/ रुपये+ GST

वयोमर्यादा –30 वर्षे ते 45 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मूळ जाहिरात

ऑनलाईन अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

उमेदवार युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी 3 ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान अधिकृत वेबसाइट https://www.unionbankofindia.co.in/ वर अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 3 फेब्रुवारी 2024 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.

उमेदवाराने विहित वेळेत अर्ज सादर करावेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

Leave a Comment