यूनियन बँक देत आहे 5 लाखाचे तात्काळ पर्सनल लोन,पहा अर्ज करण्याची प्रोसेस

Union Bank Personal Loan : नमस्कार मित्रानो तुम्हाला हि जर तुमच्या व्यवसायासाठी भांडवल कमी पडत असेल तर तुम्हाला स्वस्त व्याजदरात Union Bank personal loan देत आहे. तुम्हाला माहित नसेल की तुम्ही कोणत्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता, तर युनियन बँक पगारदार आणि स्वयंरोजगार असलेल्यांना Personal loan देते. या बँकेतून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गरजांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज सहज मिळवू शकता.

यूनियन बँक मध्ये पगारदार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक महिला युनियन बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकतात. या बँकेत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे ठेवण्यात असणे आवश्यक आहे. यामध्ये नोकरदार व्यक्तीचे कमाल वय निवृत्तीपूर्वी एक वर्ष आणि नोकऱ्या नसलेल्या व्यक्तीचे कमाल वय 65 वर्षे असायला हवे. Union Bank Personal Loan साठी अर्ज करण्यासाठी, किमान उत्पन्न 15,000/- रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही युनियन बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर युनियन बँक पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेल्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी 15 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. त्याचा व्याजदर 11.31% ते 15.45% पर्यंत असू शकतो. याशिवाय युनियन बँक व्यावसायिक महिलांना कमाल 7 वर्षांसाठी कर्जाची रक्कम देते.

Union Bank Personal Loan कागदपत्रे

  • ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, तुमचे टेलिफोन बिल किंवा रेशन कार्ड पाहिजे.
  • उत्पन्नाचा पुरावा म्हणून, तुम्हाला मागील 12 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, सॅलरी स्लिप किंवा तुमचे उत्पन्न सिद्ध करणारा इतर पुरावा असयला हवा.
  • 3 पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • फॉर्म क्रमांक 16 जो तुम्ही बँकेतून मिळवू शकता.
  • अश्या प्रकारे तुम्ही वरील सर्व कागदपत्रे बँक अर्जाच्या सोबत जोडून तात्काळ personal loan मिळवू शकता.

Leave a Comment