जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक, आरोग्य सेवक पुरुष व आरोग्य सेविका पदांच्या परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर, पहा सविस्तर

zilla-parishad-non-pesa-schedule-announced

जिल्हा परिषद भरती अंतर्गत ज्या उमेदवारांनी ग्रामसेवक, आरोग्य सेवक पुरुष 40%, आरोग्य सेवक 50% आणि आरोग्य सेविका या पदांसाठी अर्ज दाखल केले होते, या पदांसाठी विविध जिल्हास्तरावर 10 जून 2024 ते 21 जून 2024 दरम्यान परीक्षा होणार आहेत.

पदांची नावे – आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक पुरुष (हंगामी फवारणी), सहाय्यक परिचारिका आणि ग्रामसेवक

अधिकृत संकेतस्थळ – http://www.rdd.maharashtra.gov.in/

जिल्हा परिषद नॉन पेसा वेळापत्रक 

  1. आरोग्य सेवक (पुरुष) 40% – 10,11 व 12 जून 2024
  2. आरोग्य सेवक (पुरुष) 50% – 13,14 व 15 जून 2024
  3. सहाय्यक परिचारिका – 16 जून 2024
  4. ग्रामसेवक – 16,18,19,20 व 21 जून 2024

Leave a Comment