ZP Hall Ticket 2024 Out : जिल्हा परिषद भरती ग्रामसेवक व आरोग्य सेवक पदाचे हॉल तिकीट डाऊनलोड करिता उपलब्ध

ZP Hall Ticket 2024 Out : जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक व आरोग्य सेवक पदाचे हॉल तिकीट डाऊनलोड करिता उपलब्ध करण्यात आले आहे. @rdd.maharashtra.gov.in. या अधिकृत संकेत स्थळावरून आपण हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.

येथे हॉल तिकीट डाऊनलोड करा

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक ( फवारणी), सहाय्यक परिचारिका आणि ग्रामसेवक या पदाची 6 ते 21 जून 2024 या कालावधीत होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी 4 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे, तुम्ही या पदांसाठी अर्ज केला असल्यास पुढील लिंकद्वारे थेट तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.

येथे हॉल तिकीट डाऊनलोड करा

हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे (How To Download ZP Hall Ticket 2024)

  • महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राजच्या अधिकृत वेबसाइट @rdd.maharashtra.gov.in ला भेट द्या.
  • ZP हॉल तिकीट 2024 डाउनलोड करण्यासाठी लिंक शोधा.
  • लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या स्क्रीनवर एक लॉगिन पृष्ठ दिसेल.
  • तुमची नोंदणी तपशील प्रदान करून लॉग इन करा आणि सबमिट करा.
  • त्यानंतर, ZP हॉल तिकीट 2024 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

Leave a Comment