8th Pay Commission आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत महत्वाची बातमी..

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग बाबत विविध माध्यमांद्वारे बातम्या प्रकाशित होत आहेत. आताच्या अपडेट नुसार भारत सरकारचे वित्त मंत्रालय वित्त विभाग कडून महत्वाची बातमी हाती आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता, दर 10 वर्षांनी वेतन आयोग लागू करणेबाबत तरतूद आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत राज्य सभेत विचारण्यात आलेला अतांकित प्रश्नावर राज्य सभेत पुढील प्रमाणे उत्तर देण्यात आले.

Leave a Comment