Indian Army Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर भरतीकरिता नोंदणी सुरू, अटी, पात्रता आणि अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती पहा

Indian Army Agniveer Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात अग्नीविर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, त्याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत नोंदणी करणे गरजेचे आहे. 08 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर करणे सुरू आहे.

उमेदवार ऑनलाईन नोंदणी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून करू शकतात.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावा.

वयोमर्यादा – 17 वर्षे ते 21 वर्षे

अर्ज शुल्क – 550 रुपये

उमेदवारांना सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

नंतर पुढे होम पेजवर, JCO/OR/Agniveer Apply च्या लिंकवर क्लिक करा किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करा.

त्यानंतर अग्निवीर लॉगिन पेज उघडेल. यानंतर नोंदणी लिंकवर क्लिक करा.आता फॉर्म भरण्याची पुढील प्रक्रिया सुरू करा.

ऑनलाईन अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट आउट जपून ठेवा.

अश्याच नवीन भरतीच्या माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment