या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे रुग्णता निवृत्तीवेतन, मृत्यू उपदान इतर संबंधीत सानुगृह अनुदान योजना बंद करणेबाबत महत्वाचे शासन परिपत्रक

Government employees update : वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत होणाच्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याचा तसेच दि. 28/01/2018 च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना दि. 31/03/2023 पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे आदेश संदर्भाधिन आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत.

सदरील शासन परिपत्रक पुढे पाहू शकता.

शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment