टेक्निकल, लिपिक / भांडारपाल तांत्रिक, आणि ट्रेड्समन पदांची जाहिरात, 8वी, 10वी आणि 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज

ARO Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात 8वी, 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ARO मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अनिश्चित पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अग्नीवीर जनरल डुटी, टेक्निकल, लिपिक / भांडारपाल तांत्रिक, आणि ट्रेड्समन ही पदे भरली जाणार आहेत. या पदा संबंधी पुढे सविस्तर माहिती पाहुयात..

शैक्षणिक पात्रता – 8वी, 10वी आणि 12वी पास, (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा)

वयाची अट – उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोंबर 2003 ते दिनांक 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क – 250/- रुपये

उमेदवारांनी आपले आवेदन अर्ज दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासुन ते दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत.

अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळhttps://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

संबंधित भरती ही पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर (औ.बाद) आणि कोल्हापूर या ARO मधील जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

ARO पुणे जाहिरात 👇

ARO मुंबई जाहिरात 👇

ARO नागपूर जाहिरात 👇

ARO संभाजीनगर (औ.बाद) जाहिरात👇

ARO कोल्हापूर जाहिरात👇

Leave a Comment