खूशखबर !! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना DA (महागाई भत्ता) 50%, शासन निर्णय आला

DA Hike State employees : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! सरकार देणार 1 जुलैपासून 55% महागाई भत्ता

DA HIKE News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) पुन्हा एकदा वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीए वाढवला होता, जो 1 जानेवारी 2024 पासून लागू मानला जात होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती.

7th Pay Commission Arrears news : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माहे जूनचा पगार, 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा 5वा हफ्ता आणि महागाई भत्ता 50% संदर्भात माहिती पुढे देत आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचे 4 हप्ते अदा करण्यात आले आहेत; परंतु कर्मचाऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून 7व्या वेतन आयोगाचा 5वा … Read more

DA Hike News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ, 50 टक्के दराने मिळणार महागाई भत्ता

DA Hike News : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना महत्त्वाचा आहे. जुलैमध्ये महागाई भत्ता (DA) आणि या कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील अखिल भारतीय सेवा अधिकारी, दुय्यम न्यायालयातील न्यायाधीश आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ … Read more