मान्सूनचा वेग, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

देशात मान्सून वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आपल्या अंदाजानुसार, IMD ने या भागात गडगडाट, विजांचा … Read more

यंदा राज्यात भरपूर पाऊस! मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली माहिती

IMD Monsoon Alert : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. आयएमडीनुसार, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे. भारताच्या मान्सून कोर … Read more