या राज्यात सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू..

Old pension scheme update : सध्या जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा खूप चर्चेत असताना सिक्कीम राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आलेले आहे. शुक्रवारी सिक्कीम चे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन प्रणाली पुनर्संचयित करण्याची घोषणा केली आहे. या अगोदर … Read more

NPS खाते बंद करून, जुनी पेन्शन योजना (GPF) खात्यामध्ये रक्कम वर्ग करणे बाबत शासन निर्णय (GR)

Old pension scheme update : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार भरती प्रक्रियेच्या माध्यमातून 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यानी जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारल्यास, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील (NPS) त्यांची एकत्रित अंशदानाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात (PF) व्याजासह जमा केली जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या 4 जानेवारीच्या … Read more