Check Online Voter list 2024 : आपले नाव मतदार यादीत आहे का? ऑनलाईन ॲपवर तपासा

Check Online Voter list 2024 : 2024 हे निवडणुकांचे वर्ष आहे. या वर्षात राज्यात लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एका पाठोपाठ होणार आहेत. लोकसभेची तारीख फिक्स झाली असून राज्यात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे, तसेच विधानसभा निवडणुका ह्या ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये होतील अशी माहिती आहे.

मतदान हा सामान्य नागरिकांचा हक्क आहे. मतदान करण्यासाठी आपले मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे. त्याकरिता 2024 मध्ये आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही ऑनलाईन मोबाईल वर ॲप द्वारे तपासू शकता.

नवोदय विद्यालयामध्ये 1377 पदांची भरती, लगेच अर्ज करा.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर गेल्यानंतर यादीत नावच नसल्याचा अनुभव अनेकांना प्रत्येक निवडणुकीवेळी येतो. यासाठीच निवडणूक विभागाने आता मतदार हेल्पलाइन ॲप सुरू केले असून, याद्वारे मतदारांना घरातूनच मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, याची माहिती मिळणार आहे.

मतदार यादीत नाव तपासण्या साठी येथे करा

असे शोधा नाव

मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी व्होटर हेल्पलाइन हे ॲप भारत निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आले आहे. याद्वारे मतदार यादीतील नावाची पडताळणी करता येईल. हे ॲप हाताळण्यास अगदी सोपे असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुगल प्ले किवा आयफोनच्या व्होटर हेल्पलाइन असे टाइप केल्यानंतर निवडणूक आयोगाचे ॲप डाउनलोड करता येईल.

येथे ॲप डाउनलोड करा

येथे नाव तपासा

ॲप डाउनलोड केल्यानंतर तेथे आपले नाव, मोबाइल नंबर टाकून लॉगिन करावे लागणार आहे.

नाव, आडनाव टाकून मतदाराचा शोध या ॲपद्वारे घेता येणार आहे. ओळख पत्रावरील नंबरवर नाव शोधता येईल.

भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मदत करण्यासाठी मतदार हेल्पलाइन हे ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत शोधता येणार असून, गुगल प्ले स्टोअर तसेच आयफोन प्रणालीवर देखील हे ॲप उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment