कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगारात 44.44 टक्के वाढ , खात्यात येणार 9600 रुपये!

Fitment Factor : कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळू शकते, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते किंवा त्यासाठी एखादा फॉर्म्युला ठरवू शकते.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी नंतर Grauity मध्ये मोठी वाढ

फिटमेंट फॅक्टर तीन किंवा 3.68 पर्यंत वाढवला जाऊ शकतो

सध्या याविषयी कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही, सातव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर तीन किंवा 3.68 पर्यंत वाढवला जाऊ शकतो. 2024 मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची तयारी केली जाऊ शकते.

निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा शिंदेंचा विचार हालचाली सुरू – सूत्र

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही वाढ शक्य

खरे तर 2024 मध्ये निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत, फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू केला जाऊ शकतो. पन्नास लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही वाढ होणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18000/- रुपये आहे, भत्ते वगळता, त्यांचा पगार 46260/- रुपये आहे, तर फिटमेंट फॅक्टर 3.68 असल्यास, पगार 95680/- रुपये असू शकतो.

2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढला होता

यापूर्वी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. या वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 6000 रुपयांवरून 18,000 रुपये झाले होते. जर फिटमेंट फॅक्टरचे दर सुधारित केले तर कर्मचाऱ्यांचा पगार 18000/- रुपया वरून 26000 रुपये पर्यंत वाढेल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44 टक्के वाढ दिसून येते.

Leave a Comment